Ferfar #1539 · डेगमा (बुजरुक)त.सा.क्र 64 अ
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- श्री. गजानंद दिगंबरराव सावंत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./एल.एन.डी.18/प्रस्तु-1/2025-26
आदेश दिनांक : 18/08/2026
मा. कोर्ट विद्यमान श्रीमती. नेहा मावस्कर, तहसिलदार, हिंगणा यांचे महसुल न्यायालय कडील
रा.मा.क्र./एल.एन.डी.18/प्रस्तु-1/2025-26 आदेश दिनांक - 18/08/2026 अन्वये
1) मौजा डेगमा (बु) येथील सर्व्हे क्र. 91 आराजी 4.55 हे.आर. या शेतजमिनीचा धारणाधिकार वर नमुद शासन
परिपत्रकान्वये भोवर्ग-2 मधुन भोवर्ग-1 मध्ये परावर्तीत (रुपांतरीत) करण्यास पत्र असुन यापूर्वीच मा. उपविभागीय अधिकारी,
नागपूर यांचे कडील प्रकरण रामाक्र.444/एल.एन.डी.18/1996-97 दिनांक - 05/06/1997 नुसार करण्यात आलेली
भोगवटदार वर्ग-1 ही नोंद जशास-तसे कायम ठेवण्यात येते.
2) सदर शेतजमिनीसंबंधातील महसुल अभिलेखातील "कोतवालडुंग" ह्या सदर नोंदी/शेरा कमी करण्यात याव्यात व तसा प्रचलित
7/12 अभिलेख दुरुस्त करून अद्यावत करावा. याबाबत आदेशान्वये नोंद सादर.