सातबारा Watch

← माथनी त.सा.क्र.64

Ferfar #480 · माथनी त.सा.क्र.64

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
सुरज संजय सिंग
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : युको बँक , कानोलीबारा लिहून देणार : गणपत नामदेव भांडेकर रा. माथनी त.सा.क्र.64 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा कानोलीबारा यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/137/2026-27 दि.19.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.