सातबारा Watch

← कान्होलीबारा त.सा.क्र. 66

Ferfar #2394 · कान्होलीबारा त.सा.क्र. 66

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
आकाश किशोर घोंगडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : युको बँक शाखा कान्होलीबारा लिहून घेणार : शाम अजाबराव बुधगावरे यांनी सर्व्हे क्रमांक : 227 तपशिल : युको बँक शाखा कान्होलीबारा यांचे कडून दिनांक २६/०६/२०१४ ला १०००००/- (एक लक्ष रुपयाचा) व दिनांक २९/१२/२०१५ ला ३५००००/-(तिन लक्ष पन्नास हजार रुपयाचा) असे एकूण ४५००००/- (चार लक्ष पन्नास हजार) रुपयाचा कर्ज बोजा घेऊन गहाण करून दिले - 1309 युको बँक कान्होलीबारा कडून दि. 13/6/2014 रोजी 95,000/- रुपये कर्ज घेतल्याची नोंद फे.क्र. 1057 - 1057 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र/दाखला क्र. Kanoli/Misc/5/2026-27 दिनांक 03/09/2026, Kanoli/Misc/6/2026-27 दिनांक 21/09/2026, Kanoli/Misc/7/2026-27 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.