सातबारा Watch

← कान्होलीबारा त.सा.क्र. 66

Ferfar #2400 · कान्होलीबारा त.सा.क्र. 66

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
242/2अ
Talathi
आकाश किशोर घोंगडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था शाखा कान्होलीबारा लिहून घेणार : कौशल्याबाई नामदेवराव येलुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 242/2अ तपशिल : कान्होलिबारा सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कान्होलिबारा नागपुर यास 40,000/- रुपयास दि 15/06/2018 ला गाहाण केल्यावरुन नोंद - 1505 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी संस्था शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र/दाखला जावक क्र. 201/1 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.