Ferfar #578 · मंगरूळ त.सा.क्र.59
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- जागृत धनराज समरीत
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , मोहगाव शाखा, हिंगणा
लिहून घेणार : टुमदेव जगन थोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मोहगाव यांचा दि.25/6/2021 नुसार रुपये 160000 कर्ज बोझा - 449
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मोहगाव शाखा, हिंगणा यांचेकडील दिनांक ०२/०९/२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात केला.