सातबारा Watch

← वडधामना त.सा.क्र.6

Ferfar #6970 · वडधामना त.सा.क्र.6

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
136/2
Talathi
सुधि‍र शामराव लंजे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- शुभारंभ को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि.नागपुर र.नि.न. एनजी.पी.(सी.टी.ओ.)एच.एस.जी(टी.ओ.) 396/8/86तर्फे सचिव शुकलेश्‍वर सज्‍जनराव कांबळे रा. वडधामना त.सा.क्र.6(खाता क्रमांक2571) यांचे गट/सर्व्हे क्रमांक136/2 मधील प्लॉट क्रमांक 122 व 123 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5191 हे.आर.चौ.मी पैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.0303 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : वसंतराव सदाशीवराव बहाड , (खाता क्रमांक :-4771)गट/सर्व्हे क्रमांक 136/2 मधील प्लॉट क्रमांक 122 व 123 लागवडीयोग्य एकूण क्षेत्र 0.0303 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 882 दिनांक 14/02/1989 प्रमाणे रक्कम रुपये 3269 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत वे त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये)