Ferfar #3212 · नागलवाडी त.सा.क्र.6 ब
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/1/2
- Talathi
- वैष्णवी सुरेंद्र आवनकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनमित्र अर्बन क्रेडिट को- ऑप सोसायटी लि.,खरबी रिंग रोड चौक, नागपुर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास रंगरावजी ठाकरे
गहाणखत लिहुन देणार : दिनेश हिम्मतराव कडू ,प्रीती दिनेश कडू रा. नागलवाडी त.सा.क्र.6 ब यांनी दुय्यम निबंधक नागपूर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11798-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1985000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/1/2 क्षेत्र 1.3223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश हिम्मतराव कडू ,प्रीती दिनेश कडू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1985000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.