सातबारा Watch

← बीडम्हसाळा (रिठी)त.सा.क्र 59 अ

Ferfar #75 · बीडम्हसाळा (रिठी)त.सा.क्र 59 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
जागृत धनराज समरीत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था, धामणा लिहून घेणार : सुरेश शामराव थुटुरकार यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : सेवा सहकारी संस्था धामणा यांचेकडील दिनांक 10.06.2022 चे वर्दी रिपोर्ट प्रमाणे खातेदार सुरेश श्यामराव थुटूरकर यांचे नावे 300000/- रु बोजा दर्ज. - 67 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अध्यक्ष/सचिव, सेवा सहकारी संस्था, धामणा यांचेकडील जावक पत्र क्र. ६०/२०२६ दिनांक १०/०७/२६ सादर केल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.