सातबारा Watch

← रायपूर त.सा.क्र.45

Ferfar #1745 · रायपूर त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- विठ्ठलराव शामाजीराव आकरे रा. रायपूर त.सा.क्र.45(खाता क्रमांक1279) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, लागवडीयोग्य क्षेत्र0.00929 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 22 एकूण क्षेत्रफळ 1000 चौरस फूट म्हणजेच 92.9 चौरस मीटर)हे त्यांनी लिहुन घेणार : सईदा फारूफ शेख , (खाता क्रमांक :-1314)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र0.00929 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 22 एकूण क्षेत्रफळ 1000 चौरस फूट म्हणजेच 92.9 चौरस मीटर)यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8828 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.तसेच नगर रचनाकार,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर यांचे दि.11/05/2026 चे झोन दाखला/प्रमाणपत्र (62026050536)नुसार सदर नोंद सादर.