सातबारा Watch

← वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ

Ferfar #11641 · वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59/60/2/44, 59/60/2/45
Talathi
संजय विष्‍णूजी हेलोंडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/07/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया लिहुन देणार : दिक्षा सचिन मेश्राम ,सचिन नंदकिशोर मेश्राम रा. वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ यांनी दिनांक 12/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/60/2/44,59/60/2/45 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिक्षा सचिन मेश्राम ,सचिन नंदकिशोर मेश्राम यांनी PDE पोर्टलवरील अर्ज क्र. 72597260713 तसेच दुय्यम निबंधक यांचे कडील इ-फाईलिंग दस्त क्र. 789/2025 दि. 10/03/2025 अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2024-25-484 दिनांक 12/02/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.