सातबारा Watch

← हिंगणा त.सा.क्र.49

Ferfar #10819 · हिंगणा त.सा.क्र.49

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
शुभम पांडुरंग लिल्हारे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कामगार विकास महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित हिंगणा तर्फे उपव्यवस्थापक श्री. निलेश गणपत कोल्हे गहाणखत लिहुन देणार : दिनेश बाजीराव मेश्राम रा. हिंगणा त.सा.क्र.49 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9435-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश बाजीराव मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.