सातबारा Watch

← नांदा(खुर्द) त.सा.क्र.50 अ

Ferfar #561 · नांदा(खुर्द) त.सा.क्र.50 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
मनिषा अरुणराव पोटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा लिहून घेणार : शकुंतलाबाई महादेव चामाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा यांचे कडून दि १६/०६/२०१६ रोजी पिक कर्ज रक्कम ५००००/रुपये बोजा - 320 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा यांचेकडील पत्र क्र Ref No : Hingna/SD/2025-26/69 दि4/12/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.