सातबारा Watch

← मोंढा त.सा.क्र.49

Ferfar #2234 · मोंढा त.सा.क्र.49

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
शुभम पांडुरंग लिल्हारे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक लिहून घेणार : प्रदीप विलास काकडे सर्वे नंबर 47 वरील कॅनरा बँक यांचेकडून दिनांक 26/06/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक यांचेकडील पत्र दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.