सातबारा Watch

← कान्होली (जु) त.सा.क्र.48

Ferfar #4812 · कान्होली (जु) त.सा.क्र.48

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
80/86/333
Talathi
शांताराम श्रावण पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साईबाबा बहुउद्देशीय नागरिक सहकारी प्रत्यय संस्था मर्यादित खापरखेडा तर्फे मंगेश भागवतराव लांडे गहाणखत लिहुन देणार : अरुण श्रावणजी बनसोड ,सुनिता अरुण बनसोड रा. कान्होली (जु) त.सा.क्र.48 यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6306-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/86/333 क्षेत्र 1.0272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण श्रावणजी बनसोड ,सुनिता अरुण बनसोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.