← सुकळी (घारपुरे) त.सा.क्र. 71अ
Ferfar #897 · सुकळी (घारपुरे) त.सा.क्र. 71अ
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- आरती राजु देशमुख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक तर्फे शाखा व्यवस्थापक
लिहून देणार : सुनिल बिरबल करपाते रा. सुकळी (घारपुरे) त.सा.क्र. 71अ यांनी कॅनरा बँक शाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 27/08/2026 रोजीचे
पत्रानुसार सुनिल बिरबल करपाते यांनी रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.81 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज
सादर केले.तसेच व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 27/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये
2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.