सातबारा Watch

← तुरकमारी त.सा.क्र.71

Ferfar #891 · तुरकमारी त.सा.क्र.71

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
12/1ब
Talathi
चव्हाण ए. एस.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : प्रवीण ठोंबरे लिहून घेणार : प्रमोद शत्रूघन गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 12/1ब तपशिल : मा. नायब तहसीलदार हिंगणा यांचे आदेश क्र.रामाक्र 44/आर.टी.एस.-59/2020-21 दि 4मे 2022 नुसार अर्जदार प्रमोद गायकवाड यांचेकडून रु 40 लाख घेण्याचे बाकी असल्यामुळे मा दिवाणी न्यायालयाचे आदेशान्वये सदरहू रकमेचा बोजा नोंद घेण्यात यावी असे आदेशात नमूद आहे त्यामुळे बोजा नोंद घेण्यात आली - 646 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दिवाणी न्यायालय नागपूर THE COURT OF THE 11TH JOINT CIVIL JUDGE SENIOR DIVISION NAGPUR 5 TH JOINT CIVIL JUDGE SR.DN NAGPUR ORDER DATE 22/07/2026 नुसार ORDER BELOW EXH.1 Advocate of degree holder filed pursis exh.17that the decree is fully satisfied. hence execution as fully satisfied.proceeding is closed.असा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.