Ferfar #3451 · सुकळी (बेलदार) त.सा.क्र.77
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2/5
- Talathi
- साधना दुर्गेश गौरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : छोटेलाल मुलचंद गोदी रा. सुकळी (बेलदार) त.सा.क्र.77 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9764-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/5 क्षेत्र 2.0307 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छोटेलाल मुलचंद गोदी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.