Ferfar #1039 · जुनापानी (रिठी)त.सा.क्र.78
हिंगणा, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : Bank of Maharashtra , नागपूर 3
लिहून देणार : मेसर्स इव्हेन्टीव कन्स्ट्रकशंस प्रा.ली संचालक अश्विन मोहन करने रा. जुनापानी (रिठी)त.सा.क्र.78 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10281 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21, 22, 23/1, 24/1, 25/1, 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक Bank of Maharashtra यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.