← निलडोह (पन्नासे) त.सा.क्र. 59
Ferfar #632 · निलडोह (पन्नासे) त.सा.क्र. 59
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- जागृत धनराज समरीत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 504
आदेश दिनांक : 09/06/2026
१) श्रीमती अश्विनी यमगर, उपसचिव महाराष्ट्र शासन , महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई यांचे ज्ञापन क्र. जमीन-२०२६/प्र.क्र.42/जमीन -०८ (इ.ऑफिस संगणक क्र. १५७१४०४) दिनांक २४ मार्च २०२६, तसेच
२) श्री प्रविण महिरे, अपर जिल्हाधिकारी , नागपूर यांचे आदेश क्र.डी.16/बी-12/आदि/कावि- ५०४/२०२६ दिनांक ०९ जून २०२६ यांचे आदेशान्वये
श्रीमती रेखा यशवंत आष्टणकर (गैर आदिवासी ) यांना गोडाऊन या अकृषक प्रयोजनार्थ , श्री दौलत बकाराम मडावी (आदिवासी ) खातेदार यांच्या कडून खरेदी करण्याची परवानगी देण्यात आलेली असल्याने, ७/१२ वरील इतर अधिकारातील आदिवासी खातेदार - कलम ३६ व ३६अ ला अधीन राहून धारण नोंद कमी करण्यात आली.