सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21308 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-22
Objection until
2026-09-06
Certified
—
Gat / Survey
247/1
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/08/2026 लिहुन देणार:- तुकडू पांडुरंग बोदुले रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक65) यांचे गट/सर्व्हे क्रमांक247/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अरुणाबाई बाबाराव जवंजाळ ,ईश्वरसिंह गोपालसिंह चंदेल ,छबुताई प्रभाकरराव खैरकार ,शरदचंद्र महादेवराव खडके - - -, (खाता क्रमांक :-20579)गट/सर्व्हे क्रमांक 247/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1897 दिनांक 15/04/1989 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली. लिहुन देणार:- तुकडू पांडुरंग बोदुले यांनी लिहुन घेणार :अरुणाबाई बाबाराव जवंजाळ ,ईश्वरसिंह गोपालसिंह चंदेल ,छबुताई प्रभाकरराव खैरकार ,शरदचंद्र महादेवराव खडके यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1897 दिनांक 15/04/1989 प्रमाणे जुना खसरा क्रमांक 215/3,215/4,215/5 एकुण आराजी 4.31 हे.आर पैकी पुर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण कडील भाग आराजी 2 एकर (0.79 हे.आर.)विक्री केले असून सद्यस्थितीत जुना खसरा क्रमांक 215/3,215/4,215/5 एकुण आराजी 4.31 हे.आर चा रीनंबरिंग पर्चा प्रमाणे नवीन खसरा क्रमांक 247 असे असून सर्वे क्रमांक 247/1 क्षेत्र 0.79 हे.आर ,247/2 क्षेत्र 2.31 हे.आर,व 247/3 क्षेत्र 1.21 हे.आर असे 7/12 विभाजन झाले असून सर्वे क्रमांक 247/2 व 247/3 या सातबारावर या आधीच खरेदीखतानुसार नोंद झाली असून विकणार यांचे उर्वरित क्षेत्र चा सातबारा 247/1 क्षेत्र 0.79 हे.आर असा नमूद असल्यामुळे सर्वे क्रमांक 247/1 या सातबारावर खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.