Ferfar #21326 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-29
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/ड
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026
लिहुन देणार:-
प्रशांत चरणदास बनकर रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक14500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक211/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1982 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी .(464.98 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शैलेंद्र हिरामण गजभिये , (खाता क्रमांक :-20603)गट/सर्व्हे क्रमांक 211/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी .(464.98 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8008 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3750000 घेऊन खरेदी दिली.तसेच सदरहू क्षेत्र 211/ड पैकी पश्चिम भाग प्लॉट P -1 स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./3024/T.P.D./2025-26 दिनांक 27.10.2025 नुसार नियमितीकरण करण्यात आले.व मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.27/एन.ए.पी.-48/2025-26 दिनांक 14.11.2025 प्रमाणे अकृषक आकारणी करण्यात आली.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.