सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21333 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-29
Objection until
2026-09-13
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026 लिहुन देणार:- क्रिष्‍णा गौतम गजभिये रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4998)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार प्रदीप नीळकंठराव खोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक206, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.022860 हे.आर.चौ.मी [प्लॉट क्रमांक 8 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1782/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025]तसेच [प्लॉट क्रमांक 9 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1781/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025] हे त्यांनी लिहुन घेणार : प्रदीप नीळकंठराव खोडे , (खाता क्रमांक :-20609)गट/सर्व्हे क्रमांक 206 लागवडीयोग्य क्षेत्र 0.022860 हे.आर.चौ.मी [प्लॉट क्रमांक 8 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1782/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025]तसेच [प्लॉट क्रमांक 9 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1781/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025] यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8433 दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.