सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21480 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
85/57
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- मे.भगीरथा असोसीयटस तर्फे पार्टनर संजय रामकृष्णा जगताप रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक15670)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार महेंद्र श्यामराव तायवाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/57, बिगरशेती क्षेत्र 7.1139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2993 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आशा जयप्रकाश इंगळे , (खाता क्रमांक :-20780)गट/सर्व्हे क्रमांक 85/57 पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2993 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5099 दिनांक 04/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 9045 दिनांक 10/09/2026 प्रमाणे मूळ दस्त क्रमांक 5099 दिनांक 04/10/2006 मध्ये नमूद क्षेत्र 3.8142 आर.चौ.मी. ऐवजी 3.2993 आर.चौ.मी ( नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील भुखंड नियमितीकरण पत्रानुसार 3.0203 आर.चौ.मी.)या प्रमाणे बदलाबाबत लिहुन देणार:- मे.भगीरथा असोसीयटस तर्फे पार्टनर संजय रामकृष्णा जगताप यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार नेस्ट रिअलटर्स तर्फे भागीदार महेंद्र श्यामराव तायवाडे यांनी चुक दुरुस्तीपत्र करून दिले.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.