Ferfar #21485 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 277/2
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
नंदुकुमार मनोहर देशमुख ,मार्कंड लक्ष्मण गोडे ,यादवराव सखाराम धोपटे ,रामभाऊ नारायण घोडे - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4218)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार मार्कंड लक्ष्मण गोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ए एकुण क्षेत्र 1900 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0176 हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार :
पद्मा उद्धवराव खोब्रागडे , (खाता क्रमांक :-20786)गट/सर्व्हे क्रमांक 277/2 पैकी प्लॉट क्रमांक 17 ए एकुण क्षेत्र 1900 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0176 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4219 (छा) दिनांक 27/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5700 घेऊन खरेदी दिली.
लिहुन देणार:-
नंदुकुमार मनोहर देशमुख ,मार्कंड लक्ष्मण गोडे ,यादवराव सखाराम धोपटे ,रामभाऊ नारायण घोडे - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4218)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार मार्कंड लक्ष्मण गोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 बी एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार :
पद्मा उद्धवराव खोब्रागडे , (खाता क्रमांक :-20786)गट/सर्व्हे क्रमांक 277/2 पैकी प्लॉट क्रमांक 17 बी एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4123 (छा) दिनांक 16/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.
या प्रमाणे लिहून देणार खातेदार यांनी गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ए व 17 बी एकुण क्षेत्र 3400 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0315 हे.आर.चौ.मी लिहून घेणार खातेदार यांना विक्रीपत्र करून दिले.
तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./1838/2026 दिनांक-10.08.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.