सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21488 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- दिपकमल गृह निर्माण सह. स. तर्फे अध्‍यक्ष विनायक नारायण गाढे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक229) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 7 एकुण क्षेत्र 1250 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हिरालाल सायन्ना रेड्डी , (खाता क्रमांक :-20789)गट/सर्व्हे क्रमांक 260 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 7 एकुण क्षेत्र 1250 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 320 (छा) दिनांक 17/09/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2191/2026 दिनांक-21.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.