सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21533 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
87/88/147/INTERNAL/ROAD
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 22.09.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1895/2026 आदेश दिनांक : 22/09/2026 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग पाच, राजपत्र क्र RNI No. MAHBIL/2009/40124, दि 08.12.2025. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, राजपत्र क्र RNI No. MAHBIL/2009/35530 , दि 31.12.2025.चे शासन निर्णय नुसार मा.मुख्याधिकारी नगरपरिषद वानाडोंगरी, यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.नपवा/न.र.वि./1867/2026 दि 12/08/2026 नुसार सदर जमिनीसाठी एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमुल्य शासन जमा केल्यामुळे तसेच पत्र क्रमांक जा.क्र.नपवा/न.र.वि./अ.भु.नियमी/1687/2026 दि 22/07/2026 नुसार निवासी अकृषक वापरास अंतिम अभिन्यास मंजुर करण्यात आले.तसेच त्याअनुषंगाने नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील अंतिम अभिन्यास, व मा.तालुका उप अधिक्षक,भूमिअभिलेख हिंगणा यांचेकडील कमी जास्त पत्रक प्रमाणे नोंद घेण्याबाबत मा.तहसिलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 19.08.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/नस्ती क्रमांक 08/तह.हि./कावी-1694/2026 /नस्ती क्र-02/2026-27 नुसार सर्वे क्रमांक 87,88 एकूण आराजी 2.74 हे.आर बंद करून पोटहिस्सा प्रमाणे नवीन 7/12 तयार करण्याबाबत नोंद घेऊन नवीन पोटहिस्सा प्रमाणे 7/12 तयार करण्यात आले होते परंतु नजरचुकीने 87/88/147/INTERNAL/ROAD चा 7/12 तयार करताना भोगवटदार सदरी स्थानिक प्राधिकरण नगर परिषद वानाडोंगरी ऐवजी अभिन्यास धारकाचे नाव नमुद करण्यात आल्यामुळे मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 22.09.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1895/2026 पत्र दिनांक 22/09/2026 प्रमाणे भोगवटदार सदरी अभिन्यास धारकाचे नाव कमी करून स्थानिक प्राधिकरण नगर परिषद वानाडोंगरी यांचे नाव दर्ज करण्याबाबत नोंद सादर.