सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21573 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- दिन प्रजाहित सह गृह निर्माण संस्था मर्या. नागपुर रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक13572)तर्फे अध्यक्ष विनोद कालुराम गुलदेवकर व सचिव श्रावण रामाजी पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक306, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3917 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 40 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अशोक महादेवराव धोटे , (खाता क्रमांक :-20799)गट/सर्व्हे क्रमांक 306 पैकी प्लॉट क्रमांक 40 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निबंधक नागपुर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 774 छा दिनांक 09/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 30500 घेऊन खरेदी दिली. तसेच मा.दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 1781 दिनांक 18/03/2020 प्रमाणे मूळ खरेदी दस्त मध्ये भूखंडाचे चातुर्सिमा मध्ये झालेली चुक चुकदुरुस्ती दस्त क्रमांक 1781 दिनांक 18/03/2020 प्रमाणे लिहुन देणार:- दिन प्रजाहित सह गृह निर्माण संस्था मर्या. नागपुर तर्फे सचिव सुरेश सुखदेव अडकिने यांनी लिहुन घेणार : अशोक महादेवराव धोटे यांना दुरुस्ती पत्र करून दिले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.