Ferfar #21574 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सिताबाई ननकुप्रसाद गुप्ता रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक20472) गट/सर्व्हे क्रमांक185/1, मधील प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
बालमंदिर संस्था धरमपेठ नागपुर , (खाता क्रमांक :-20800) तर्फे संचालिका विजयालक्ष्मी श्रीहरी अणे व कार्यकारी संचालिका रंजना पारधी गट/सर्व्हे क्रमांक 185/1 मधील प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 716 छा दिनांक 09/03/2000 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.