सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21586 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- दर्शना को. ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक13263)तर्फे सचिव नारायण लहानुजी भोंगाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक262, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7384 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 52 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामकृष्ण लक्ष्मण धवराळ , (खाता क्रमांक :-20803)गट/सर्व्हे क्रमांक 262 पैकी प्लॉट क्रमांक 52 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 333 (छा)दिनांक 31/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 13500 घेऊन खरेदी दिली.तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./3596/2025 दिनांक-10.12.2025 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.