सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21587 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- सरोजनी को ऑप हाउस सो ‍लि तफे सचिव भय्यालाल भिमसिंग राजपुत - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4149) यांचे गट/सर्व्हे क्रमांक256, (जुना 225/5,225/3 भुमापन 272,274)क्षेत्र 2.6871 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 109 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाबुलाल बेनीप्रसाद गुप्ता , (खाता क्रमांक :-20736)गट/सर्व्हे क्रमांक 256 (जुना 225/5,225/3 भुमापन 272,274)क्षेत्र 2.6871 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 109 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6437 (छा)दिनांक 17/08/1992 प्रमाणे रक्कम रुपये 2550 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2123/2026 दिनांक-09.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.