Ferfar #21588 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सारस्वत को.ऑप बँक लि. , गांधीबाग,नागपुर
लिहुन देणार : मे.अंशिका फास्नर्स प्रा.लि.तर्फे संचालक योगेंद्र सुरेंद्रमोहन सिंग रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46 गट नंबर/ सर्वे नंबर 216, 217 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9740 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 93.00 आर चौ.मी व 73.00 आर चौ.मी. वर फर्दर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.अंशिका फास्नर्स प्रा.लि.तर्फे संचालक योगेंद्र सुरेंद्रमोहन सिंग , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 30.09.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86500000/- चा फर्दर बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.