सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21590 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- दाऊद इब्राहीम खान रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक20590)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी आममुखत्यार देवंती ब्रिजकिशोर सिंह यांचे गट/सर्व्हे क्रमांक256, (जुना 225/5 व 225/3 )पैकी प्लॉट क्रमांक 62 एकूण क्षेत्रफळ 2047.00 चौ.फुट म्हणजेच 0.0190 हे.आर हे त्यांनी लिहुन घेणार : देवंती ब्रिजकिशोर सिंह , (खाता क्रमांक :-20804)गट/सर्व्हे क्रमांक 256 (जुना 225/5 व 225/3 )पैकी प्लॉट क्रमांक 62 एकूण क्षेत्रफळ 2047.00 चौ.फुट म्हणजेच 0.0190 हे.आर यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 492 दिनांक 14/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 324000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./1568/2026 दिनांक-06.07.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.