Ferfar #21602 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
जयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7821 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 38 एकुण क्षेत्र 1650 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुधाकर रमाकांत शुक्ला , (खाता क्रमांक :-20816)गट/सर्व्हे क्रमांक 190 पैकी प्लॉट क्रमांक 38 एकुण क्षेत्र 1650 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 180 (छा) दिनांक 03/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 9900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.