सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21609 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- जयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक284, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1856 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्र 3600 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विद्या पुरुषोत्तम जांभुळकर , (खाता क्रमांक :-20850)गट/सर्व्हे क्रमांक 284 पैकी प्लॉट क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्र 3600 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 512 (छा) दिनांक 10/06/1998 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2508/2026 दिनांक-19.10.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.