Ferfar #2482 · सुरगांव
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.28/एस.आर.व्हीर.-43/2025-2026
आदेश दिनांक : 13/08/2026
मा.नायब तहसिलदार,उमरेड यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.28/एस.आर.व्हीर.-43/2025-2026 आदेश दिनांक 13/08/2026 नुसार मौजा सुरगाव प.ह.न.10 येथिल शेत सर्वे क्र.163,162,161,160,159 अनुक्रमे आराजी 0.63, 0.47, 0.50, 0.53, 0.53 भो वर्ग 1 खातेदार बबिता सतिश मेश्राम व आशा अशोक बागडे असुन आदेशान्वेये आपसी वाटणीपञ खालीलप्रमाणे करूण घेतले आहे.
पार्टी क्रमांक 1- खातेदार बबिता सतिश मेश्राम यांना
सर्वे नं. 163 आराजी 0.63 हे.आर. शेतापैकी आराजी 0.43 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 162 आराजी 0.47 हे.आर. शेतापैकी आराजी 0.24 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 161 आराजी 0.50 हे.आर. शेतापैकी आराजी 0.25 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 160 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.27 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 159 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.27 हे.आर. शेतजमीन.
पूर्व-पश्चिम धुरा पाडुन विहीरकडील भाग
पार्टी क्रमांक 2- खातेदार आशा अशोक बागडे यांना
सर्वे नं. 163 आराजी 0.63 हे.आर. शेतापैकी आराजी 0.20 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 162 आराजी 0.47 हे.आर. शेतापैकी आराजी 0.23 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 161 आराजी 0.50 हे.आर. शेतापैकी आराजी 0.25 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 160 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.26 हे.आर. शेतजमीन.
सर्वे नं. 159 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.26 हे.आर. शेतजमीन.
पूर्व-पश्चिम धुरा पाडुन उत्तरेकडील भाग