सातबारा Watch

← मांगली

Ferfar #1035 · मांगली

उमरेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
159/2
Talathi
राजेन्द्र दशरथ नंदरधने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : आई.डी.बी.आई बँक लि.चांपा,पाचगांव उमरेड लिहून देणार : ऋषिकेश संतोष पाऊनकर रा. मांगली यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199999/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आई.डी.बी.आई बँक लि. चांपा यांचेकडील पत्र क्रमांक 000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199999/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.