सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #1270 · पिपळा

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1/ब
Talathi
अमर गणपत सदार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : मा.तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24 आदेश दिनांक : 07/05/2024 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी लिहून देणार : रविंद्र लक्ष्मन शेंडे रा.पिपळा यांनी रक्कम रुपये 2,20,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,20,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे वरिल आदेशा नुसार नोंद.