सातबारा Watch

← मटकाझरी

Ferfar #604 · मटकाझरी

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
राजकुमार नामदेव कावळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 मा.तहसीलदार साहेब,उमरेड यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.01 प्रस्तु-1/एल.एन.डी.18/2026-27 आदेश पारीत दिनांक 10/08/2026 नुसार मौजा-मटकाझरी, प.ह.नं. 11 अ तालुका उमरेड, जि. नागपुर येथील शेत सर्व्हे क्र. 75 आराजी 3.08 हे. आर ही शेतजमीन भोग वर्ग -२ चे भोग वर्ग-१ मध्ये परावर्तीत करण्यात येत आहे. तसेच सदर वरील सर्व्ह क्रमांकाच्या इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय अहस्तांतरणीय काबिलकास्त शेरा कमी करण्यात येत आहे आदेशानुसार नोंद.