Ferfar #414 · मासलकुंड
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2
- Talathi
- मंगेश विनायकराव भालेकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मण दिलीपकुमार गुप्ता रा. मासलकुंड(खाता क्रमांक115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2, बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल , (खाता क्रमांक :-146)गट/सर्व्हे क्रमांक 30/2 बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3145 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
वरील खरेदी दस्त क्रमांक 3145 दिनांक 25/08/2026 नुसार बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण असलेली जमीन सदर बँकेने वेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल याना लिलाव करून विकली , त्यानुसार नोंद दर्ज.