सातबारा Watch

← बोपेश्‍वर

Ferfar #1294 · बोपेश्‍वर

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
ऊमेश भास्करराव वाकेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र. 01/आर.टी.एस-64/2026-27 आदेश दिनांक : 10/09/2026 मा.नायब तहसीलदार उमरेड यांच्या आदेशाने व क्षेत्रिय योजना परियोजना अधिकारी,उमरेड क्षेत्र यांचे पत्र क्र.वेकोली /क्षेमप्र /उक्षे/यो.एवं.परि./2026-27/338 दिनांक 01/08/2026 नुसार मौजा बोपेश्वर प.ह.न.17 ता.उमरेड जि.नागपूर येथिल शेत सर्वे क्र.74/1 आराजी 0.81 हे.आर. भो.वर्ग 1 असुन खातेदा भिमराव शंकर चौधरी (व्यक्तीगत खातेदार) हे आहेत. उपरोक्त वरिल जमीन ही आदेशाने व क्षेत्रिय योजना परियोजना अधिकारी उमरेड क्षेत्र यांच्या पत्रा नुसार व अधिग्रहनानुसार " भारत सरकार तर्फे वे.को.ली." च्या नावाने करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्यावरून आदेशाने नोंद घेण्यात आली.