सातबारा Watch

← उकडवाही

Ferfar #1895 · उकडवाही

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
133/2/अ, 133/3
Talathi
करुणा महादेव शेंडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र 04/एस आर व्ही 43/2026-27 आदेश दिनांक : 30/10/2026 मा तहसिलदार उमरेड यांचे आदेश क्रमांक रामाक्र 04/एस आर व्ही 43/2026-27 आदेश दिनांक पारीत 30/10/2026 नुसार मौजा उकडवाही, त.सा.क्रं. 18 येथील सर्व्हे क्रं 133/3, आराजी 1.00 हे.आर, जमा रु. 1.15, भोग. वर्ग-2 (काबिलकास्त) व सर्व्हे क्रं 133/2/अ, आराजी 1.03 हे.आर, जमा रु. 1.50, भोग. वर्ग-2 (काबिलकास्त) ही शेतजमीन श्री रविंद्र गोविंदराव कावरे यांचे हिस्याला देण्यात येत आहे. सर्व्हे क्र. 133/3 व सर्व्हे क्रं 133/2/अ मधुन गोविंदराव सिताराम कावरे यांचे नांव कमी करुन रविंद्र गोविंदराव कावरे यांचे नांव दर्ज कराण्याबाबत.