Ferfar #2270 · गावसुत
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2/ब
- Talathi
- श्री राहुल विनायकराव पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक मिलिंद रामभाऊ हातगावकर
गहाणखत लिहुन देणार : नवनित गोवर्धनदास डागा रा. गावसुत यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4710-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2/ब क्षेत्र 91.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनित गोवर्धनदास डागा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. नवनीत राईस मिल तर्फे प्रो निर्मला गोवर्धनदास डागा (खाता क्रमांक :- ) ,