Ferfar #2279 · गावसुत
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/3
- Talathi
- श्री राहुल विनायकराव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.म.स./प्रस्तु 4/तह उम/कावि 758/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
मा तहलिसदार उमरेड यांचे पत्र क्रमांक क्र.म.स./प्रस्तु 4/तह उम/कावि 758/2026 दिनांक 19/10/2026 नुसार मौजा गावसुत प.ह.नं.20 सर्व्हे क्र.50/3 क्षेत्र 2.73 हे.आर सदर ७/१२ मध्ये नारायन भाऊराव शिंदे व राजू भाऊराव शिंदे यांच्या नावासमोर क्षेत्र आहे परंतु खाते एकच असल्याने वेगवेगळे खाते तयार करुन देण्याबाबत नोंद.