सातबारा Watch

← कोटगांव

Ferfar #1002 · कोटगांव

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
169/4
Talathi
श्री राहुल विनायकराव पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कोर्ट विद्यमान श्री. मनोहर चव्हाण तहसिलदार उमरेड यांचे न्यायालय रा.मा.क्र. 11/एम.आर.सी.-81/2023/24 आदेश दिनांक : 07/05/2024 प्रकार :- बोजा लिहून घेणार :- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड लिहून देणार :- मंगेश दयाराम भोयर यांनी रक्कम रू. 2,00,000/- कर्ज घेऊन सर्व्हे क्रमांक 169/4 वर बोजा दाखल करण्याबाबत अर्ज व मा. बॅंक व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड यांचे कडील पत्र दिल्यावरून 7/12 चे इतर हक्कत रक्कम रू. 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहे. वरील आदेशानुसार नोंद.