सातबारा Watch

← कोटगांव

Ferfar #999 · कोटगांव

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
155/2
Talathi
श्री राहुल विनायकराव पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कोर्ट विद्यमान श्री. मनोहर चव्हाण तहसिलदार उमरेड यांचे न्यायालय रा.मा.क्र. 11/एम.आर.सी.-81/2023/24 आदेश दिनांक : 07/05/2024 प्रकार :- बोजा कमी करणे लिहून देणार :-विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा उमरेड लिहून घेणार :- स्वप्नील यशवंतराव झाडे यांनी सर्व्हे क्रमांक 155/2 तपशिल :- विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा उमरेड कडून रू. 63,000/- फेरफार क्र.359 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला. असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत बॅंक यांचे कडील पत्र/दाखला दिल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहे. वरील आदेशानुसार नोंद.