Ferfar #6363 · उमरेड
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 555/41
- Talathi
- मनोजकुमार शिवा सुतार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युवा जागृती सहकारी पतसंस्था मर्या. उमरेड
गहाणखत लिहुन देणार : सोनु गणपतीजी भिसीकर रा. उमरेड यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4599-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 555/41 क्षेत्र 1.1360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनु गणपतीजी भिसीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.