Ferfar #6368 · उमरेड
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 566/36
- Talathi
- मनोजकुमार शिवा सुतार
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा डब्लू सी एल उमरेड
गहाणखत लिहुन देणार : सुषमा राहुल कावळे रा. उमरेड यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4623-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2735000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 566/36 क्षेत्र 1.1638 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुषमा राहुल कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2735000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.