Ferfar #11564 · बेलगांव
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/3/2/63
- Talathi
- रविंद्र प्रभाकर शेरकी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा गोंदिया, गोंदिया
लिहुन देणार : तुषार हिम्मत बन रा. बेलगांव गट नंबर/ सर्वे नंबर 35/3/2/63 यांनी भारतीय स्टेट बँक शाखा गोंदिया यांचेकडील क्रमांक L.NO.HLC/2026-2027/25/ 054 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5774000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1999 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार हिम्मत बन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5774000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.