Ferfar #948 · चारगांव
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- मंजुषा रामक़ष्ण उकंडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला पत्र क्र. Bob /bela/2026/504
लिहून घेणार : पुरुषोत्तम शंकर कांबळे
मौजा चारगाव सर्वे क्र.138 क्षेत्र 0.90 हे. आ. चे 7/12 वर खातेदार पुरुषोत्तम शंकर कांबळे
यांनी बँक ऑफ बडोदा शाखा बेला चा 1,50,000/- रू.बोजा नोंद दि.02/06/2020 - 732
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.