Ferfar #311 · सालईराणी
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- अनील नामदेव राठोड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : महसूल व वन विभाग
आदेश क्रमांक :क्र.अ.का/तह.उम/वनहक्क/कावि-१८३/२०२४
आदेश दिनांक :13/08/2024
वनहक्क आदेश :- वनहक्क धाराकाचे नाव : पार्वताबाई बिजाराम मसराम, बिजाराम फकीरा मसराम, शोबाबाई फकीरा मसराम यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती नागपूर यांचे कार्यालय अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 अन्वये तसेच जिल्हास्तरीय समितीकडील प्रकरण क्रमांक 32/2024 निर्णय दिनांक 16/01/2024 अन्वेय आणि व मा.तहसिलदार उमरेड यांचे पत्र क्र.क्र.अ.का/तह.उम/वनहक्क/कावि-183/2024 दि.13/08/2024 नोंद घेण्यात आली.
गट क्र.2 एकुण क्षेत्र 29.75 हे.आर यापैकी मंजूर क्षेत्र 2.00 हे.आर (शेतीकरिता)